Monday, 22 April 2013

...*सकाळ*...

माझ्या
ओंजळीत पेरलेल्या
गव्हा जोंधळ्याच्या रानातील
हिरवळीवर अवतरलेल्या
धुक्यातून, दवातून
उगवलेली
तु एक रम्य अशी
अदभुत
सकाळ...!

Sagar Sanjay Jadhav Jopulkar
9404805068

No comments:

Post a Comment