Saturday, 22 June 2013
कमलाकर देसले (आबा)
Sagar Sanjay Jadhav
कमलाकर देसले
तुमची कविता म्हणजे
खजिना आहे नाविन्याचा...
तुमचे शब्द म्हणजे
ठिबका असतो अनुभवांचा..
तुम्हास दिले वरदान
स्वयंभु शब्दप्रभुने..
काळाचा जरासा घास घेतला
आबांच्या गझलेने..
ताकद आजमवा
एका एका शेरातली..
एकदा वाचाच कविता
आमच्या प्रिय आबांची..!
-SAGAR JADHAV JOPULKAR
9404805068 —
चंद्रशेखर गोखले
पुसणार कोणी असेल तर
डोळे भरुन यायला अर्थ आहे..
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
मरण सुद्दा व्यर्थ आहे..!
Monday, 29 April 2013
Monday, 22 April 2013
Sunday, 21 April 2013
भिक
भिक
शेजारच्या पाणपोई वर पाणी पिण्यासाठी एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन आली. तहानेने व्याकुळ झालेल्या जिवांनी घटाघटा पिले...
देवाने किती मोठी भिक घातलीय..
SAGAR JADHAV J0PULKAR
9404805068
शेजारच्या पाणपोई वर पाणी पिण्यासाठी एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन आली. तहानेने व्याकुळ झालेल्या जिवांनी घटाघटा पिले...
देवाने किती मोठी भिक घातलीय..
SAGAR JADHAV J0PULKAR
9404805068
Saturday, 20 April 2013
ययाती वाचली………
ययाती वाचली, खूप अस्वस्थता जाणवतेय. किती भयानक गुंता मांडलाय……
काम, भोग, पराक्रम, अपमान, सूड, अधिकार, उपभोग, संपत्ती, नाते संबंध, बदल, निसर्ग, अध्यात्म, दैव……… आणखी हि खूप काही….
यांचे धागे बरोबर गुंतवून जुळवलेले आहेत…
प्रत्येक नात्याचा, गुंत्याचा, भोगाचा, स्वत्वाचा स्वतंत्र धागा सापडतो, त्यांचा सुट्टा अर्थ ( थोडासा) कळाईला लागतो………
- सागर संजय जाधव ( जोपुळकर)
चांदवड
९४०४८०५०६८
Subscribe to:
Posts (Atom)
